loader
Breaking News
Breaking News
Foto

भाऊ कार्ले यांना " राष्ट्रीय समरसता "पुरस्कार जाहीर

खेड : खेडचे सुपुत्र व चिपळूण मधील ज्येष्ठ नाट्यकर्मी प्रसाद मोरेश्वर उर्फ भाऊ कार्ले यांना, भावना बहुउद्देशीय संस्था, नाशिक यांचा राष्ट्रीय समरसता, पुरस्कार जाहीर झाला असून, बहुआयामी, विविध क्षेत्रातील चळवळींशी तादात्म्य साधून सांस्कृतिक व सामाजिक समरसतेचे कार्य केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. भाऊ1984 पासून सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी 19 एकांकिका व एक नाटक यांचे लेखन केले असून, सर्व सेन्सार संमत लिखाण असून, एकांकिका पुस्तक रूपाने प्रसिद्ध आहेत. आजपर्यंत त्यांना नाट्य लेखन, दिग्दर्शन, व अभिनयाची 290 पारितोषिके तसेच आठ राज्यस्तरीय व तीन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आहेत. हा पुरस्कार सोहळा नाशिक क्षेत्री संपन्न होणार आहे. तसेच हा पुरस्कार भाऊने त्याच्या पाठीशी कायम खंबीरपणे असणाऱ्या सुविद्य पत्नी रूपा कार्ले व मुले डॉक्टर गायत्री व वेदांत कार्ले यांना समर्पित केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg