loader
Breaking News
Breaking News
Foto

दिवाणखवटी येथे रविवारी श्रीराम नवमी उत्सव सोहळा ---

खेड - तालुक्यातील दिवाणखवटी येथील श्रीराम मंदिरात रविवार दि. 6 एप्रिल 2025 रोजी दुपारी 12 वाजता श्री प्रभु रामचंद्र यांचा जन्मकाळ उत्सव सोहळा पार पडणार आहे. तत्पूर्वी सकाळी 10 ते 11 - सत्यनारायणाची पूजा, 11 ते 12- भजन हे कार्यक्रम होणार आहेत. यावेळी उत्सवास आलेल्या पाहुण्यांचे स्वागत आभार प्रदर्शन पार पडल्यानंतर तिर्थप्रसाद, दुपारी 2 वाजता महाप्रसाद, सायंकाळी 4 वाजता श्रीरामप्रभुची पालखीतून गावातून भव्य दिंडी, संध्याकाळी 6:30 वाजता हरिपाठ, रात्री 9:30 वाजता किर्तन सेवा होणार आहे. यावेळी हनुमंत प्रासादिक महिला भजन मंडळ (दिवाणखवटी), ग्रामस्थ भजन मंडळ दिवाणखवटी यांचा जागर कार्यक्रम होणार आहे. तरी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा व उत्सवाची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg