loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी प्रज्ञा शोध(RTS) परीक्षेत तोणदे शाळेचे सुयश

रत्नागिरी (वार्ताहर) : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या रत्नागिरी प्रज्ञा शोध (RTS) परीक्षेत रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा तोणदे या शाळेने घवघवीत सुयश संपादन केले आहे. इयत्ता सातवीमधील स्वरा मंगेश पुसाळकर हिने 126 गुणांसह 5 वा क्रमांक, रतन राकेश चिखलकर याने 112 गुणांसह 14 वा क्रमांक तर अर्चित दीपक पेटकर याने 104 गुणांसह 20 वा क्रमांक पटकावून गुणवत्ता यादीत स्थान निश्चित केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विद्यार्थ्यानी मिळविलेल्या यशाबद्दल सरपंच शीला जाधव, अध्यक्ष स्नेहा सचिन चव्हाण, उपसरपंच वैभव चव्हाण,शिक्षणप्रेमी देवेंद्र भाटकर, बंटी महाकाळ, मुख्याध्यापक समीर कारेकर, शाळेतील सर्व शिक्षक यांनी सर्व विद्यार्थ्याचे कौतुक केले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg