loader
Breaking News
Breaking News
Foto

दिल्लीसह उत्तर भारतालाही भूकंपाचे हादरे ---

नेपाळमध्ये आज 5.0 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला आहे. याचे हादरे दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक शहरांना बसले आहेत. दिल्लीमध्ये फेब्रुवारीमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले होते. काही दिवसांपूर्वीच म्यांमारमध्ये 7.7 तीव्रतेचा भूकंप आल्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. या भूकंपात मोठी जीवितहानी आणि भयंकर आर्थिक नुकसान झाले आहे. म्यांमारच्या भूकंपात जवळपास 2500 हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg