loader
Breaking News
Breaking News
Foto

आई एकविरा देवी दर्शनासाठी लाखोंची अलोट गर्दी

अलिबाग (वार्ताहर) : मुंबई, पुणे, रायगड, ठाणे, नवी मुंबई या परिसरातून लाखों भाविकांनी कार्लेगडावर महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई एकविरा देवी दर्शनासाठी अलोट गर्दी केली. एकविरा देवी यात्रेच्या दिवशी गडावर विजांचा कडकडाट व अचानक आलेल्या पावसामुळे भाविकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. मात्र भाविकांचा उत्साह वाढतच गेला. भर पावसात कार्ले गडाच्या पायर्‍या चढून लाखों भाविकांनी गडावर जाऊन दर्शनाचा लाभ घेतला. विशेषत: आगरी कोळी बांधवांनी एकविरा मातेचा जयघोष करुन परिसर दुमदुमून टाकला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg