loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री रामदास सेवा मंडळ कशेळी व मुंबई यांच्यावतीने श्री रामनवमी उत्सव उत्साहात

गावखडी (वार्ताहर) : राजापूर तालुक्यातील कशेळी श्री रामदास सेवा मंडळ कशेळी व मुंबई यांच्यावतीने श्री रामनवमी उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न झाले. तसेच दि.६/४/२०२५ रोजी पहाटे ५ ते ६ काकड आरती, स.८.३०वा. सत्यनारायण महापुजा, स.१०.३०वा.श्रीराम जन्मावर ह.भ.प. अश्विनीताई म्हात्रे याचे कर्णमधुर किर्तन, दु.१२.३०वा.श्रीराम जन्मोत्सव दर्शन, तिथप्रसाद व महाप्रसाद संध्या.४पर्यंत, सायं. ७वा. श्री गुरूवर्य दादांचे मंत्रमुग्ध करणारे क्षणभर मी कोण याचा विचार करायला लावणारे सुखी संसाराची किल्ली देणारे प्रवचन, सत्यनारायण दर्शन, तिर्थप्रसाद, गुरूदर्शन, रात्री ९ ते १०वा. मंत्रोपदेश, महाप्रसाद. हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गुरूवर्य दादा पेडणेकर, सत्यवान पेडणेकर, सौ.संगिता वसंत पाटील, मंडळाचे सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ, भक्तगण यांनी परिश्रम घेतले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg