loader
Breaking News
Breaking News
Foto

जैन मुनी शांतीसागर यांना १० वर्षे कारावासाची शिक्षा

बलात्कार प्रकरणी दिगंबर जैन मुनी शांतीसागर महाराज यांना 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुरत न्यायालयानं सुनावली आहे. 19 वर्षी तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

१९ वर्षीय तरुणीवर बलात्काराचा आरोपी जैन मुनी शांतीसागर (49) यांनी दावा केला आहे की, त्यांना फसवण्यात आले आहे. वैद्यकीय तपासणी दरम्यान डॉक्टरांना ते म्हणाले की, मी तरुणीला 5-6 महिन्यांपासून ओळखतो. ती पहिल्यांदाच भेटण्यासाठी सहकुटुंब सुरतला आली होती.

टाइम्स स्पेशल

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg