loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री. संत सेना नाभिक व्यावसायिक नागरी सहकारी पतसंस्था यांनी दिला दिव्यांग खेळाडूंना मदतीचा हात

खेड : दिनांक २६ व २७ एप्रिल रोजी दिव्यांग युवा क्रीडा प्रतिष्ठान रत्नागिरी या संस्थेच्या वतीने रत्नागिरी येथे निमंत्रित जिल्ह्याच्या दिव्यांग खेळाडूंच्या कोकण चषक २०२५ या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन होत आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रशांत सावंत यांनी या स्पर्धे करता आर्थिक सहकार्य मिळावे असे आव्हान केले होते.दिव्यांग व्यक्तीन प्रति आदर व दिव्यांग खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे या करिता एक समाजिक बांधिलकी म्हणून श्री.संतसेना नाभिक व्यावसाईक पतसंस्था भरणे यांचे चेअरमन श्री.महादेव चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.संदीप तांबे यांच्या वतीने या स्पर्धेत सहभागी होणार्‍या प्रत्येक दिव्यांग खेळाडूला प्रोत्साहनपर सन्मान चिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. श्री संत सेना नाभिक व्यावसायिक नागरी सहकारी पतसंस्थेच्या या सहकार्याबद्दल महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग खेळाडूंच्या वतीने प्रशांत सावंत यांनी त्यांचे आभार मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg