loader
Breaking News
Breaking News
Foto

एसटी बसला झाडाची मोठी फांदी लागली मात्र प्रवासी बचावले

दापोली : पांगरी दापोली मार्गावर बस क्र एमएच १४ बीटी २०१५ धावत असताना नाचरेवाडी येथे आली असता तीव्र उताराच्या वळणावर रा प बसच्या चालकाच्या उजव्या बाजूला मागील चाकाजवळ झाडाची मोठी फांदी लागली व अपघात झाला. त्यामुळे रा प बसचे सुमारे ५००० रुपयांचे नुकसान झाले. सदर अपघातात कोणत्याही प्रवाशास इजा झालेली नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg