loader
Breaking News
Breaking News
Foto

कोकणात मात्र यंदाही पाऊस धो धो कोसळणार

यंदा मान्सूनचे आगमन १५ जूनपासून होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. मागील वर्षी धो धो पाऊस बरसला त्यांनतर खरीप पिकानंतर रब्बी पिकांवर पावसाचा चांगला परिणाम झाला. यंदा मात्र सामान्य पाऊस होण्याची शक्यता आहे. आशिया - पॅसिफिक, इकॉनॉमिक को- ऑपरेशन संस्थने स्कायमेटचा अंदाज बांधला आहे. काही भागात पाऊस धो धो कोसळेल तर दुष्काळी भागात पाऊस कमी राहणार आहे. कोकणात मात्र पाऊस यंदाही धो धो कोसळणार आहे. गेल्या २-३ वर्षात एलनिनोचा परिणाम पावसावर होताना दिसत आहे. त्याच काही अंशी सुधारणा होईल. मार्च एप्रिल महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसाने वातावरणात मोठा बदल केला आहे. त्यामुळे १५ जून नंतर १५ सप्टेंबरपर्यंत मान्सून राहिल असा अंदाज आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात दक्षिण भारतासह मध्य भारतात पावसाचा प्रभाव राहिल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg