loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी गोखले नाका येथे वीज प्रवाह खंडित

रत्नागिरी शहरातील गोखले नाका येथे वीजवाहक तर पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे, शहराच्या मध्यवर्ती वीज नसल्याने रस्त्यावर अंधार दिसून येत आहे , वीजपुरवठा पुर्ववत करण्यासाठी महावितरण कर्मचारी यांचे प्रयत्न सुरु आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वीजपुरवठा सुरु असता विजेची तार पडल्याने मोठी घटना घडू शकली असती मात्र थोडक्यात संकट टळले ,असे स्थानिक नागरिकांनी सांगितले .

टाइम्स स्पेशल

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg