loader
Breaking News
Breaking News
Foto

रीलच्या नादात श्वेता तिवारीने कॅमेऱ्यासमोरच केलं असं काही

टीव्ही इंडस्ट्रीत दीर्घ काळापासून सक्रिय असलेली श्वेता तिवारी (Shweta Tiwari) आता ४४ वर्षांची झाली असूनही तिचा ग्लॅमर आणि लोकप्रियता अजिबात कमी झालेली नाही. सोशल मीडियावरही तिचा प्रभाव जबरदस्त असून ती वेळोवेळी फोटो आणि व्हिडिओद्वारे चाहत्यांचे लक्ष वेधते. अलीकडेच तिने शेअर केलेल्या एका व्हिडिओमुळे सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली आहे, कारण त्या व्हिडिओत ती थेट कॅमेऱ्यासमोर कपडे बदलताना दिसते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

श्वेता (Shweta Tiwari) तिवारीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक रील शेअर केली आहे ज्यामध्ये ती सुरुवातीला बाथरोबमध्ये दिसते. काही क्षणातच ती कॅमेऱ्याकडे पाहताच तिचे कपडे बदलतात आणि ती एक सुंदर रेड ऑफ-शोल्डर गाऊनमध्ये झळकते. डीप नेक डिझाइन असलेल्या या गाऊनमध्ये श्वेताचा सौंदर्यसाज अधिक खुलून आला आहे. या लूकला तिने सिल्व्हर नेकपीस आणि कर्ल केलेल्या केसांनी पूर्णत्व दिले आहे. व्हिडिओत ती हसत-हसत गाऊन फ्लॉन्ट करत कॅमेऱ्यासमोरून जाते. कॅप्शनमध्ये श्वेताने लिहिले आहे, “प्लास्टिक? नाही, शानदार…!!!! अगदी….”

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg