loader
Breaking News
Breaking News
Foto

असह्य उकाड्याने साबरमती आश्रमात बेशुद्ध पडले पी चिदंबरम

अहमदाबादमधील साबरमती आश्रमात उष्णतेमुळे काँग्रेस नेते पी. चिदंबरम बेशुद्ध पडले . चिदंबरम यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. चिदंबरम काँग्रेस कार्यकारिणी (CWC) बैठक आणि अखिल भारतीय काँग्रेस समिती (AICC) अधिवेशनासाठी अहमदाबादमध्ये आले होते. पी चिदंबरम यांनी X वर पोस्ट करत 'अति उष्णतेमुळे मला डिहायड्रेशनचा त्रास झाला. सर्व चाचण्या नॉर्मल आहेत. मी आता पूर्णपणे बरा आहे.' असं म्हणत त्यांनी हितचिंतकांचे आभार मानले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg