loader
Breaking News
Breaking News
Foto

गुणदेत दिनांक १३रोजी युवा वारकरी व भाविक युवा महोत्सव

गुणदे (वार्ताहर) : खेड तालुक्यातील गुणदे ढाकरवाडी येथे युवा वारकरी व भाविक युवा महोत्सवाचे रविवार दिनांक १३ एप्रिल रोजी आयोजन केलेले आहे. रविवार दिनांक १३ एप्रिल रोजी पहाटे ५ ते सकाळी ७ वाजता रुद्राभिषेक, सकाळी ८ ते ९ वाजता घटस्थापना व भजन, सकाळी ९ ते १२ वाजता ज्ञानेश्वरी पारायण वाचन, दुपारी १२ ते १ वाजता महाप्रसाद, दुपारी २: २० ते ३: ३० वाजता गाथा भजन, दुपारी ३:३०ते ४: ३० वाजता प्रवचन महेश आंब्रे महाराज, सायंकाळी ५ ते ६ वाजता हरिपाठ, सायंकाळी ७ ते ९ वाजता कीर्तन चैतन्य महाराज निंबोळे नाशिक, रात्री ९ ते १० वाजता महाप्रसाद. तरी सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे युवा वारकरी सांप्रदाय गुणदे यांनी आवाहन केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg