loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा येथील श्रीकांत भाईशेट्ये यांचे निधन ---

केळंबे-लांजा(सिराज नेवरेकर)- लांजा शहरातील पुरातवाडी येथील प्रतिष्ठित नागरीक, लांजा गट औद्योगिक बहुउद्देशिय संस्था लांजाचे माजी चेअरमन श्रीकांत गोविंद ऊर्फ बंडू भाईशेट्ये यांचे नुकतेच दु:खद निधन झाले. श्रीकांत भाईशेट्ये हे मनमिळाऊ स्वभावाचे आणि परोपकारी वृत्तीमुळे सर्वामध्ये लोकप्रिय होते. ते सर्वांशी सौहार्दपुर्ण वागत असत. लांजा गट औद्योगिक बहुउद्देशिय संस्थेचे पंधरा वर्षे चेअरमनपद भुषविले. अल्पशा आजाराने त्याचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. .त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg