loader
Breaking News
Breaking News
Foto

मौजे दापोली येथील साई मंदिरात गृहराज्यमंत्री नाम. योगेशदादा कदम यांचा जाहीर सत्कार ---

दापोली (प्रतिनिधी) - मौजे दापोली येथील साईमंदिरात श्रीराम नवमी कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री नाम. योगेशदादा कदम यांनी साई सेवा मित्र साईनगर मौजे दापोली येथील श्री साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळी मंडळाच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुधिर कालेकर, विधानसभा क्षेत्राध्यक्ष किशोर देसाई, तालुकाप्रमुख उन्मेष राजे, तालुका सचिव सुनील पवार, निलेश शेठ, युवासेना उपजिल्हाधिकारी अमित पारदुले, शहर प्रमुख प्रसाद रेळेकर, नगरसेविका शिवानी खानविलकर, तालुका युवा अधिकारी सुमित जाधव, सरपंच अंजली पवार, उपसरपंच संतोष बुरटे, शाखा प्रमुख नरेश चरकरे, गावअध्यक्ष अनिल भुवड, माजी अध्यक्ष वसंत म्हसकर, सूर्यकांत म्हसकर, गजानन बुरटे, तसेच महिला मंडळाच्या कार्यकर्त्या वैशाली कालेकर, पूर्वा महाडीक, विद्या महाडीक, निकिता जाधव, वैदही महाडिक गीता शिगवण, संजीवनी मनीषा महाडिक शिगवण, सुजाता रेवाळे, शुभांगी महाडिक, निकिता जाधव, कविता जाधव, तेजू कालेकर,दीप्ती कालेकर, सीमा कदम, प्रणिता जाधव, आशा बाक्कर, पूजा मालुसरे, स्नेहा पटेल, स्वाती जाधव,अनिता पांढरे, सुरेखा पांढरे, अनिता पांढरे सुरेखा नावले, जानवी नावले,सौ शिगवण, तसेच ग्रामस्थ, मंडळाचे पदाधिकारी, सदस्य व महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साई सेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष व शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुधीर कालेकर यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg