loader
Breaking News
Breaking News
Foto

पूर्णगड येथे हनुमान जयंती निमित्त विविध कार्यक्रम

गावखडी (वार्ताहर) : रत्नागिरी तालुक्यातील जय हनुमान ऐक्यवर्धक नाट्य मंडळ किल्लेकरवाडी पूर्णगड यांच्यावतीने हनुमान जयंती उत्सवानिमित्त विविध भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तसेच दि. १२ एप्रिल २०२५ रोजी स.६वा. हनुमान जन्मोत्सव सोहळा, स.९वा. अभिषेक, स.१०.३०वा. श्री सत्यनारायण महापुजा, दु१२.३० ते ३वा. महाप्रसाद, दु.२ ते दु४वा. इन्फिगो हॉस्पीटलतर्फे मोफत नेत्रतपासणी शिबीर, दु.३वा. हळदीकुंकू समारंभ, सांय. ६वा. भजन, सांय. ७वा. आरती, रात्री १०वा. रत्नलेखा, मुंबई निर्मित नाट्यकलाकृती आता तरी हो म्हण.. या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री हनुमान ऐक्यवधक नाट्य मंडळ किल्लेकरवाडी पूर्णगड यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg