loader
Breaking News
Breaking News
Foto

मेर्वी श्री स्वामी समर्थ मठात पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम

गावखडी (वार्ताहर) : रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी श्री स्वामी समर्थ मठात पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत तसेच दि.12/04/2025रोजी स.7वा.श्री स्वामी समर्थांची पुजा, स.8वा.अभिषेक, दु.12वा.आरती , दु.1ते 3वा.महाप्रसाद. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष सहदेव पावसकर यांनी केले आहे

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg