loader
Breaking News
Breaking News
Foto

हाय सिक्युरिटी नंबरप्लेट बसविण्यास दिली मुदवाढ

मुंबई- आपल्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबरप्लेट बसविण्यासाठी आता 30 जूनपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे. त्यामुळे वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे. परिवहन आयुक्तांनी याआधी महाराष्ट्रातील दि. 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्यूरिटी नंबरप्लेट बसविणे बंधनकारक करण्याबाबत सूचना जारी केल्या आहेत. दि.01 जानेवारी 2025 पासून हे काम सुरु झाले आहे. तसेच राज्यामध्ये जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसविण्याचे काम फारच कमी झाल्याचे निदर्शनास आले असल्याने हाय सिक्युरिटी नंबरप्लेट बसविण्यासाठी दि.30 जून 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg