loader
Breaking News
Breaking News
Foto

वेरळ ब्राह्मणवाडी येथे उद्या श्रीहनुमान जयंती उत्सव!

खेड ः तालुक्यातील वेरळ ब्राह्मणवाडी येथील हनुमान मंदिरात उद्या शनिवार दि. 12 एप्रिल 2025 रोजी हनुमान जयंती उत्सव साजरा होणार आहे. सकाळी 6 वाजता हनुमान जन्मकाळ, दुपारी 12 वाजता श्रीसत्यनारायण महापूजा, दुपारी 1 ते रात्री 10 - तीर्थप्रसाद, रात्रौ 7:30 वा. महाप्रसाद व त्यानंतर रात्रौ 10 भजनाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. तरी भाविकांनी उपस्थित राहून तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg