loader
Breaking News
Breaking News
Foto

आज महात्मा फुले यांची जयंती; विनम्र अभिवादन ---

महात्मा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 मध्ये पुणे शहरामध्ये झाला होता. महात्मा फुलेंनी समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. महिलांना सुशिक्षित करण्यासाठी मोठा संघर्ष केला. समाजातील वाईट प्रथा-रुढींविरोधात त्यांनी वारंवार आवाज उठवला. पत्नी सावित्रीबाई फुलेंसोबत मिळून त्यांनी समाजातील महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्यासाठी लढा दिला. महात्मा फुले नावाने लोकप्रिय, हे महाराष्ट्रातील एक सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जातिविरोधी समाजसुधारक आणि लेखक होते. सामाजिक प्रबोधन, अस्पृश्यता व जातिव्यवस्थेचे निर्मूलन, आणि स्त्रियांना व मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे कार्य त्यांनी कार्य केले. अशा थोर समाजसुधारक आणि विचारवंताला विनम्र अभिवादन.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg