loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त निघाली पदयात्रा

रत्नागिरी शहरात घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवानिमित्त मारुती मंदिर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये दुचाकी वाहने देखील सहभागी झाली. बौद्धजन पंचायत समिती तालुका रत्नागिरी भारतीय बौद्ध महासभा व दि बुद्धीष्ट सोसायटी ऑफ इंडिया च्या वतीने ही पदयात्रा आयोजित करण्यात आली होती. पदयात्रेला मोठा प्रतिसाद लाभला. यावेळी गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जय जयकार करण्यात आला. जयस्तंभ रत्नागिरी येथे आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg