loader
Breaking News
Breaking News
Foto

रहदारीस अडथळा, टेम्पो चालकावर गुन्हा

खेड : शहरातील रहदारीच्या ठिकाणी वाहन उभे करत वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी आयशर टेम्पोचालक अशफाक अब्बास मुल्लाजी (४३, शृंगारतळी-गुहागर) याच्यावर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने एम.एच.०५/ए.एफ. ३४०४ क्रमांकाचा आयशर कंपनीचा टेम्पो सार्वजनिक ठिकाणच्या रस्त्यावर उभा करून रहदारीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस शिपाई संपत गीते यांनी पोलीस ठाणेत तक्रार नोंदवली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg