loader
Breaking News
Breaking News
Foto

समाजसेविका दानिस्ता अंतुले - नाडकर समाजभुषण पुरस्काराने सन्मानित

खेड : खेडच्या समाजसेविका सौ. दानिस्ता अंतुले - नाडकर यांना कोकण मराठी प. संस्था यांच्यामार्फत समाजभुषण पुरस्कार देवून गौरविण्यान आले. सो. दानिश्ता नाडकर यांनी जान पात धर्म न बघता सर्वांना मदत करतात. स्वःखर्चाने खेडमध्ये कोरोना काळान लॉडॉऊनच्या वेळी महिलांना व गरजूना खूप मदत केली. स्वतः आपल्या फाउंडेशनच्या नावाने कोणाकडूनही मदन न घेता अनेकांना मदत केली त्यांच्या कार्याची दखल घेवून अध्यक्ष एकनाथ बिरवटकर यांनी समाजभूषण पुरस्कार देवून त्यांचा गौरव केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg