loader
Breaking News
Breaking News
Foto

सहजीवन शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष नंदकुमार गुजराथी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

खेड (प्रतिनिधी) : खेड सहजीवन शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व जेष्ठ समाजसेवक ंदकुमार गुजराथी यांना गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्याहस्ते जिवनगौरव पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. शिक्षणाबरोबर, सहकार क्षेत्रात अहोरात्र मेहनन घेवून आपला ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्याला सर्व शिक्षणाच्या सोयी खेडमध्येच उपलब्ध झाल्या पाहीजेत यासाठी अहोरात्र झटणारे व सहकार क्षेत्रात शेतकर्‍यांना मदत करण्यासाठी नवीन योजनांचा लाभ देणारे समाज सेवक नंदकुमार गुजराथी यांचा कोकण मराठी पत्रकार संस्थेतर्फे जिवनगौरव पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. यावेळी अध्यक्ष एकनाथ बिरवटकर, अण्णा कदम, डॉ. सुकृत खांडेकर, अनिल रोकडे, दिलीप शेडगे आनिल रोकडे उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg