loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवार आंबेरे येथे डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती उत्साहात संपन्न

गावखडी (वार्ताहर) : रत्नागिरी तालुक्यातील शिवार आंबेरे बौध्दजन विकास मंडळ ग्रामीण यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी. जयंतीनिमित्त स.१० वा.ध्वजारोहण करताना अध्यक्ष अर्जुन कदम याच्याहस्ते, सोबत शिवार आंबेरे माजी सरपंच जितेंद्र शिसैकर, दिवाकर कदम, स.१०.१५वा.भगवान गौतम बुद्ध आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर याना पुष्पहार अर्पण करताना अध्यक्ष अर्जुन कदम व दीपप्रज्वलन शिवराम कदम यांच्याहस्ते करण्यात आले. स.१०.३०वा. सुत्रपठण कार्यक्रम दिवाकर कदम यानी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी उपस्थित शिवार आंबेरे बौध्दजन विकास मंडळ ग्रामिण अध्यक्ष अर्जुन कदम, उपाध्यक्ष प्रभाकर कांबळे, सेकेटरी दिवाकर कदम, उपसेकेटरी संतोष कदम, खजिनदार प्रदीप कदम, सल्लागार शिवराम कदम, गजानन कदम, विकास कांबळे, प्रमोद कदम, सुजळ कदम, प्रज्वळ कांबळे, सार्थक कदम, पाथ कदम, जिवन कांबळे, क्षितिज कांबळे, माता रमाई महिला मंडळ अध्यक्ष सौ.प्रतिक्षा कांबळे, उपाध्यक्ष वषा कदम, सेकेटरी निशा कदम, खजिनदार सौ.कृतिका कदम, राजेश्री कदम, शोभा कदम, सुरेखा कदम, जयंवती कदम, रोशनी कदम, उज्ज्वला कांबळे, विशाखा कांबळे, सुषमा पवार उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg