loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई अध्यक्ष पदासाठी भाजपमधून 2 नावे आघाडीवर ,बैठक सुरु

मुंबई अध्यक्ष पदासाठी भाजपमधून 2 नावे आघाडीवर आहेत.विधान परिषदेतील गटनेते प्रविण दरेकर आणि अंधेरीचे आमदार अमित साटम यांची नावे चर्चेत आहेत. मुंबई अध्यक्षासोबतच सर्व जिल्हाध्यक्ष, मंडल अध्यक्ष व पक्षांतर्गत नेमणुका होणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

भाजप मुंबईत भाकरी फिरवण्याच्या तयारीत असून मुंबईतील भाजपच्या सर्व आमदारांची बैठक सुरु आहे. भाजपचे सर्व जिल्हाध्यक्षही बैठकीत उपस्थित आहेत. भाजपचे केंद्रीय सहसंघटन मंत्री शिव प्रकाश, कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण व मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली बैठक होतेय. भाजप मुंबई संघटनेत मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे .

टाइम्स स्पेशल

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg