loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई विमानतळावर ७.८५ कोटीचे कोकेन जप्त

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर परदेशी नागरिकाकडून ७.८५ कोटी रुपयांचे कोकेन जप्त करण्यात आले आहे. तसेच सदर प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. अशी माहिती सीमा शुल्क विभाग मुंबई यांनी दिली. मुंबई विमानतळावर विमान क्र. युआर ४३० ने ९ एप्रिल २०२५ रोजी हा परदेशी नागरिक आला. त्याचाकडे ७८५ ग्रॅम वजनाचे कोकेन आढळले. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस ऍक्ट १९८५ अन्वये कारवाई करुन अटक करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg