loader
Breaking News
Breaking News
Foto

कोकणसह मुंबईसाठी आनंदाची बातमी : मान्सून जूनच्या पहिल्या आठवड्यात येण्याची शक्यता

मुंबईसह राज्यभरात सूर्य आगओकत आहे, एवढा उन्हाचा तडाखा वाढला आहे. मात्र, वाढत्या गरमीत एक दिलासा दायक माहिती मिळत आहे. ती म्हणजे उन्हाळा फक्त दोन महिने राहीला आहे. एप्रिलचा चालू महिना आणि मे. कारण, जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून येण्याची शक्यता 88-90% आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोकणसह मुंबईत मान्सून जूनच्या पहिल्या आठवड्यात दाखल होणार असल्याचे सांगितले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्याशिवाय, काही दिवसांपूर्वी हवामान विषयक अंदाज करणारी खासगी संस्था स्कायमेटने यंदा महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस समाधानकारक होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. स्कायमेटने 2025 मध्ये भारतात मान्सूनचा पाऊस किती होईल याबाबतचा अंदाजही वर्तवला असून जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या मान्सून असेल.

टाइम्स स्पेशल

टाइम्स स्पेशल

कोंकणात यंदा ७ जूनला पाऊस वेळेवर पोहोचण्याचा अनुमान आहे. केरळमध्ये पाऊस १जुन ला पोहोचेल .

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg