loader
Breaking News
Breaking News
Foto

कणकवली शहराला एक दिवस आड पाणी पुरवठा ---

कणकवली (प्रतिनिधी)- कणकवली शहरातील टाक्यांना पाणी पुरवठा करणारी किरकीची कोंड येथील पाणी साठा संपल्याने कणकवली शहराला होणारा पाणी पुरवठा बुधवार १६ एप्रिल २०२५ रोजी पासून १ दिवस आड करण्यात येईल. शिवडाव धरणातून पाणी उपलब्ध होताच पाणी पुरवठा पूर्ववत चालू करण्यात येईल. याची नागारिकांनी व नळ कनेक्शन धारकांनी नोंद घेऊन नगरपंचायतीस सहकार्य करावे. असे आवाहन कणकवली नगरपंचायतीच्यावतीने करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg