loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री संत गाडगेमहाराज परीट सेवा संघ सिंधुदुर्गच्या जिल्हाध्यक्षपदी दिलीप भालेकर यांची फेरनिवड

सावंतवाडी (प्रतिनिधी) : श्री संत गाडगे महाराज परीट समाज सेवा संघ, सिंधुदुर्गच्या जिल्हा कार्यकारिणीची सभा कुडाळ येथे आयोजित करण्यात आली होती. या सभेत कार्यकारिणीची पुनर्रचना करण्यात आली असून जिल्हा अध्यक्षपदी सावंतवाडीचे दिलीप भालेकर यांची फेरनिवड करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होवून कार्यकारिणी फेरनिवड करण्यात आली. उपाध्यक्ष किरण चव्हाण, मालवण उपाध्यक्ष, विलास साळसकर, देवगड उपाध्यक्ष, प्रसाद पाटकर, वेंगुर्ला उपाध्यक्ष, नागेश कुडाळकर, कुडाळ उपाध्यक्ष, तातू कडू, वैभववाडी उपाध्यक्ष, श्रीम. धनश्री चव्हाण, कणकवली उपाध्यक्ष अनिल शिवडावकर, कुडाळ सचिव, गुरुनाथ मडवळ, वेंगुर्ला सहसचिव, संदिप बांदेकर, सावंतवाडी खजिनदार, अशोक आरोलकर, वेंगुर्ला सहखजिनदार, संजय होडावडेकर, सावंतवाडी सदस्य, रितेश चव्हाण, सावंतवाडी, संदिप कडू, वैभववाडी, विनायक चव्हाण, मालवण, किरण कुणकेश्वरकर, देवगड, गणेश शिवडावकर, कणकवली, राजेंद्र भालेकर, सावंतवाडी, महेंद्र आरोलकर, वेंगुर्ला, मोहन वालकर, मालवण, सदानंद अणावकर, कुडाळ, विजय पाटील, देवगड, शेखर कडू, वैभववाडी, भालचंद्र करंजेकर, कणकवली, श्रीकृष्ण परीट, दोडामार्ग आदींचा समावेश आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg