loader
Breaking News
Breaking News
Foto

वैभववाडी येथे सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींकरिता एकदिवसीय मोफत मेळावा

वैभववाडी (प्रतिनिधी) : उद्योग विभाग महाराष्ट्र शासनच्या जिल्हा उद्योग केंद्र, सिंधुदुर्ग पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र(एम सी इ डी) सिंधुदुर्ग यांच्यावतीने अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगार  युवक युवतीकरिता एकदिवसीय मोफत मेळावा दिनांक 18/06/2025 रोजी ठीक दुपारी 2.0 वा. डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक व संस्कृतीक भवन वैभववाडी येथे आयोजन करण्यात आले आहे.      स्वयंरोजगार/उद्योग करू इच्छिणाऱ्या 18 ते 50 वर्षे वयोगटातील व किमान सातवी पास इच्छुकांनी या संधीचा लाभ घ्यावा. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत कर्ज व सबसिडी योजना, नियोजित मोफत प्रशिक्षण कार्यक्रम आदीबाबत सर्वांना या मेळाव्यात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क युवा उद्योजक ॲड. विशाल जाधव - कोळपे 7021100842, सुषमा साखरे, कार्यक्रम समन्वयक, MCED, सिंधुदुर्ग 7774876139 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg