loader
Breaking News
Breaking News
Foto

आदर्श कदम व सायली जाधव यांची महाराष्ट्र टेनिकॉईट संघामध्ये निवड

४२ वी टेनिकॉईट ज्युनिअर गट मुले व मुली राज्यस्तरीय स्पर्धा एस.व्ही.जे सी.टी येथे पार पडली. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचा संघ निवडण्यात आला. महाराष्ट्राच्या मुले व मुलींच्या संघामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारे आदर्श अकॅडमी व स्पार्क स्पोर्ट्स क्लबचे खेळाडू आदर्श कदम व सायली जाधव यांची महाराष्ट्र संघामध्ये निवड झाली आहे. दोन्ही गुणवंत खेळाडू जम्मू काश्मीर येथे होणार्‍या ४२ वी नॅशनल ज्यूनियर टेनिकॉईट स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. पुढील वाटचालीसाठी दोघांना खूप खूप शुभेच्छा देण्यात येत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg