loader
Breaking News
Breaking News
Foto

कोतवडे जि.प. गटात समाविष्ट सर्व गावांमधील भारतीय जनता पार्टी च्या प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक

रत्नागिरी - कोतवडे जिल्हा परिषद गटात समाविष्ट सर्व गावामधील भारतीय जनता पार्टी च्या प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक तालुका अध्यक्ष विवेक सुर्वे, माजी जिल्हा अध्यक्ष दत्ता शेठ देसाई, तालुका सरचिटणीस उमेश देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत ओरी येथे संपन्न झाली. यावेळी कोतवडे जिल्हा परिषद गट हा भारतीय जनता पक्षाचा पारंपरिक मतदार संघ असल्यामुळे जर युती होत असेल तर हा जिल्हा परिषद गट भारतीय जनता पक्षालाच लढवण्यासाठी मिळावा तसेच उमेदवार हा सुद्धा स्थानिक कोतवडे गटातील आणि सर्वांच्या नेहमी संपर्कातील असावा. अशी भावना सर्व पदाधिकार्‍यांनी व्यक्त केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg