loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवण दांडी प्रभागात भाजपच्या प्रचारास प्रारंभ

मालवण (प्रतिनिधी) - बा देवा दांडेश्वरा म्हाराजा... आज भाजपच्या कमळच्या निशाणीवर जे तीन उमेदवार उभे आसत तेंका भरघोस मतांनी विजयी कर रे म्हाराजा... असे साकडे घालत आज मालवण शहरातील दांडी येथील श्री देव दांडेश्वर मंदिरातून भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पा खोत यांच्यासह नगरसेवक पदाच्या उमेदवार सौ. अन्वेषा आचरेकर आणि श्री. सन्मेष परब यांनी दांडी प्रभागातील प्रचारास प्रारंभ केला. यावेळी तिन्ही उमेदवारांनी दांडी किनारपट्टी भागात प्रचार फेरी काढतानाच घरोघरी भेटी देऊन प्रचार केला. यावेळी भाजपचे मंदार केणी, यतीन खोत, किशोर खानोलकर, अजित आचरेकर, श्री. तोडणकर आदी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg