loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड बिजघर येथे बिबट्याचा वावर, ग्रामस्थांत भीतीचे वातावरण

चिपळूण (संतोष पिलके) : खेड तालुक्यातील बिजघर या गावामध्ये गेल्या काही दिवसांपासून वारंवार बिबट्याचे दर्शन घडत असून त्याचा वावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. या बिबट्याने काही दिवसांपूर्वी एका वासरावर हल्ला केला होता. तसेच हा बिबट्या ज्या परिसरामध्ये येतो त्या परिसरामध्ये कातकरी समाजाची वस्ती आहे.दोन दिवसापूर्वी पुन्हा हा बिबट्या या ठिकाणी आल्याचे दिसून आले.यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.या संदर्भात वनविभागाने देखील पाहणी केली. मात्र कोणतेही मागोवा सापडला नाही.पुन्हा वनविभागाकडे यासंदर्भात तक्रार करण्यात आली असून यावर उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg