loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी प्रांताधिकारीपदी समीर घारे यांची नियुक्ती

सावंतवाडी (प्रतिनिधी) – ​ समीर भीमराव घारे यांची सावंतवाडी प्रांताधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार हाती घेतला आहे. श्री. घारे हे यापूर्वी नवी मुंबई येथील निवडणूक विभागाच्या तहसीलदार पदावर कार्यरत होते. नवी मुंबईहून त्यांची पदोन्नतीने सावंतवाडी प्रांताधिकारी पदी नियुक्ती झाली आहे. ​ श्री. घारे यांना प्रशासनाचा मोठा अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी कणकवली आणि मालवण येथे तहसीलदार म्हणून काम पाहिले आहे. तसेच, त्यांनी कोकण विभागातील ठाणे, कल्याण आणि रायगड येथेही तहसीलदार म्हणून प्रशासकीय जबाबदारी सांभाळली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg