loader
Breaking News
Breaking News
Foto

प.पू. श्री. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांचा दर्शन व प्रवचन सोहळा

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुका, मार्गताम्हाणे व उमरोली परिसर काडसिद्धेश्वर भक्त सेवा मंडळाच्यावतीने आध्यात्मिक पीठ कणेरी कोल्हापूर येथील प.पू.श्री. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांचा दर्शन व प्रवचन सोहळा शनिवार दि.२२ नोव्हेंबर रोजी सांबसदाशिव सभागृह निळकंठेश्वर मंदिर, पाटपन्हाळे हायस्कूल पटांगण शृंगारतळी, ता. गुहागर येथे आयोजित करण्यात आला आहे. सायं ४ वा.सांप्रदायिक भजन, सायं ५ वा. माउलींचे शुभागमन व दर्शन सोहळा, सायं ६ ते वा. नियोजित व्यक्तिींचा सत्कार व निमंत्रीत व्यक्तिंचे विचार, रात्रौ ७ ते ९ वा. प. पू. श्री. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजींचे आध्यात्मिक प्रवचन व आरती, रात्रौ ९ ते १० वा. महाप्रसाद. अधिक माहितीसाठी महेश कोळवणकर ९४२११३८४११, मिलींद टक्के - ९४०३३६३३३५ येथे संपर्क साधावा. तरी या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन गुहागर तालुका, मार्गताम्हाणे व उमरोली परिसर काडसिद्धेश्वर भक्त सेवा मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg