loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीत ३२ जागांसाठी ११३ उमेदवार रिंगणात

रत्नागिरी (किशोर मोरे) - रत्नागिरी नगरपरिषदेच्या निवडणुकीत १९ अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता नगराध्यक्ष पदासाठी सहा उमेदवार रिंगणात आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेणार्‍यांमध्ये सहा उमेदवार भारतीय जनता पार्टीचे आहेत. त्यामुळे आता ३२ जागांसाठी ११३ उमेदवार नगरपरिषद निवडणुक रिंगणात कायम राहिले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg