loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर नगरपंचायत निवडणूक 11 उमेदवारांनी घेतले मागे अर्ज

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - गुहागर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आज शेवटच्या दिवशी अकरा उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. सतरा जागेसाठी आता 41 नगरसेवकाचे पदाचे उमेदवार तर नगराध्यक्ष पदाच्या एका जागेसाठी चार उमेदवार मैदानात आहेत. गुहागर नगरपंचायतीमध्ये चौरंगी लढत होणार असून भाजप शिवसेना यांची युती, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि एक अपक्ष उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी मैदानात आहे त्यामुळे गुहागर मध्ये चौरंगी लढत होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg