loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजात १२ उमेदवारांनी घेतली निवडणूक रिंगणातून माघार, एकूण 62 उमेदवार रिंगणात

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा नगरपंचायत निवडणुकीत निवडणूक यंत्रणेकडे दाखल झालेल्या एकूण ८७ उमेदवारी अर्जांपैकी ७४ वैध तर १३ अर्ज अवैध ठरले होते. त्यामधून गुरुवार व शुक्रवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुद्दतीत एकूण १२ उमेदवारांनी निवडणुक रिंगणातून माघार घेतली असून ६२ उमेदवार प्रत्यक्ष निवडणूकीला सामोरे जाणार आहेत. लांजा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचा आखाडा चांगलाच रंगतदार होऊ लागला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मोठी चढाओढ पाहायला मिळत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg