loader
Breaking News
Breaking News
Foto

चाफवलीतील गाव मंदिर, चाफनाथ मंदिर दिव्यांनी लखलखले

देवळे (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालुक्यातील चाफवली गावातील गाव मंदिर व श्री चाफनाथ मंदिर देव दीपावली सणानिमित्त अनेक दिव्यांनी लखलखले. चाफवली देव रहाटी भागातील श्री धनीन माता गाव मंदिर आणि श्री चाफनाथ मंदिर देव दीपावली निमित्त सायंकाळी अनेक दिव्यांनी लखलखली या दोन्ही मंदिरात भाविकांनी अनेक दिवे लावून प्रकाशमय केली. ही दोन्ही मंदिरे जंगलमय भागात असून सायंकाळी या भागात शांतता असते. या भागात वाघ आणि गव्याचे ही वास्तव्य आहे. मात्र सायंकाळी या भागातील भाविकांनी देव दीपावलीचे औचित्य साधून दोन्ही मंदिरे प्रकाशमय केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg