loader
Breaking News
Breaking News
Foto

मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगांव तर्फे जागतिक मत्स्य व्यवसाय दिन साजरा

रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ अंतर्गत मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगांव रत्नागिरीच्या विद्यार्थ्यांनी जागतिक मत्स्य व्यवसाय दिन निमित्ताने जलजीविका या स्वयंसेवी संस्थेसोबत शिरगांव खाडी कांदळवन मध्ये जाऊन कांदळवनातील वृक्षांची आणि परिसंस्थेची माहिती घेतली. जलजीविकेच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांना कांदळवन परिसंस्था समजावून सांगितली. कार्यक्रमाचे आयोजन मत्स्य तंत्रनिकेतन चे प्राचार्य डॉ केतन चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश मिरजकर, रोहित बुरटे, सौ. मयुरी डोंगरे- सुर्वे, सुशिल कांबळे आणि श्री. भाटकर, जलजिविका पुणेचे चिन्मय दामले, पियुषा शेलार यांनी यशस्वीरित्या केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg