सावंतवाडी (प्रतिनिधी) - सावंतवाडी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीत भाजपचे युवा नेते विशाल परब मैदानात उतरले आहेत. ते प्रचारात सहभागी झाले आहेत. नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २ मधील भाजपचे उमेदवार बबन साळगावकर आणि सुनीता पेडणेकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ भाजप युवा नेते विशाल परब यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी श्री. परब म्हणाले, देशात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्यामुळे विकासकामांना प्रचंड वेग आला आहे. या भक्कम नेतृत्वाच्या बळावर आपले दोन्ही उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना तुमचा प्रेमाचा आशीर्वाद लाभावा. त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांना भरघोस मतांनी निवडून द्या, असे त्यांनी उपस्थितांना आवाहन केले.
टाइम्स स्पेशल
'तुकडेबंदी' शिथिल करणारे विधेयक विधानसभेत मंजूर; आता NA परवानगीची गरज भासणार नाही






















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.