loader
Breaking News
Breaking News
Foto

कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष सोनललक्ष्मी घाग स्वतः प्रचारात

चिपळूण (वार्ताहर) - चिपळूण नगरपरिषद निवडणुकीच्या रणांगणात स्वतः कॉंग्रेस पक्षाच्या उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सोनललक्ष्मी घाग निवडणुक प्रचारात उतरल्या आहेत. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुधीर हरिश्‍चंद्र शिंदे व महिला जागेसाठीच्या उमेदवार सुजाता सुधीर शिंदे यांच्या प्रचाराची सुरुवात कांगणेवाडी खेंड येथून झाली. कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह असून आम्हाला भव्य यश लाभेल, असा विश्‍वास सोनललक्ष्मी घाग यांनी व्यक्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg