loader
Breaking News
Breaking News
Foto

लायन्स क्लब व ऐश्वर्या पाटणे यांच्यावतीने आनंद मठातील मुलांना जिन्नस भेट

खेड - लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या आव्हानाला प्रतिसाद देत खेडमधील तरुणाई त्यांचे वाढदिवस लायन्स क्लबच्या साथीने आश्रमात साजरे करू लागले. खेडमधील ऐश्वर्या अमित पाटणे यांनी त्यांचा वाढदिवस मित्र परिवारासह खोपी येथील कार्ड सिद्धेश्वर महाराज संचालित आनंद मठातील मुलांना लागणारे जिन्नस व उपयोगी वस्तू भेट म्हणून देऊन साजरा केला. याप्रसंगी लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष रोहन विचारे, डॉ.विवेक मोरे, डॉक्टर तुषार मोरे, शिंदे, अमित पाटणे, आदित्य चिखले, मधुर चिखले, आदेश चिखले आदी मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg