लांजा (संजय साळवी) - लांजा एस. टी. आगाराच्या दोन बसेस समोरासमोर धडकून अपघात होण्याची घटना सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास लांजा - साटवली मार्गावरील साटवली येथील एका अवघड वळणावर झाला. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेले नसले तरी गाड्यांचे मात्र नुकसान झाले आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, लांजा एस. टी. बसस्थानकातून सुटणारी लांजा - शेळवी ही बस लांजाहून शेळवीकडे जात होती. तर समोरून इसवली - लांजा ही बस लांजाच्या दिशेने येत होती. या दोन्ही बस साटवली येथील एका अवघड वळणावर आल्या असता त्या समोरासमोर धडकल्या. या अपघातात कोणीही जखमी झाले नसले तरी दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले आहे. सोमवारी २४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.




















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.