दोडामार्ग (प्रतिनिधी) - साटेली गावातील श्री देवी सातेरी मंदिराच्या ठिकाणी पुरातन शिवलिंग मंदिराचा जीर्णोद्धार प्रतिष्ठापना सोहळा आयोजित केला आहे. २५ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर दरम्यान हा सोहळा चालणार आहे. यासाठी नवीन महादेव लिंगेश्वर देवता मूर्ती तयार करायला दिल्या होत्या. सावंतवाडी तालुक्यातील नेमळे येथून या मुर्ती आणण्यात आल्या गावच्या वेशीवर साटेली गावातील ग्रामस्थ महिला यांनी पंचारती ओवाळून पूजाअर्चा केली या नंतर ढोलताशांच्या गजरात चार किलोमीटरहून जास्त अंतर ढोलताशांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करत गजर करत या मूर्ती सातेरी मंदिराच्या ठिकाणी नेण्यात आल्या या मध्ये शेकडो महिला भगिनी तसेच ग्रामस्थ सहभागी झाले होते.
मंगळवारी सकाळी धार्मिक कार्यक्रम सुरू होणार आहेत. सातेरी मंदिर ते साटेली मुख्य रस्ता कमानी दरम्यान रांगोळी काढून रस्ता तसेच परिसर सजवण्यात आला आहे. कित्येक वर्षानंतर पुरातन पांडवकालीन महादेव शिवलिंग नंदी मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा साजरा होत आहे. हजारो भाविक गुरूवारी मुख्य स्थापना दिवशी हजेरी लावणार आहेत.






































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.