loader
Breaking News
Breaking News
Foto

रजिम बॅक शिवाजीनगर शाखा स्वमालकी जागेत स्थलांतर

खेड : - रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक शाखा शिवाजी नगर या शाखेचे स्थलांतर महाडीक एनक्लेव्ह पहिला मजला महाडनाका येथे स्वमालकी जागेत सोमवारी रजिम बॅकेचे उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. यावेळी बॅकेचे संचालक दिनकर मोहिते यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढविण्यात आला. यावेळी बॅकेचे संचालक सुरेश कांबळे, रमेश दळवी, रामचंद्र गरआटे, मंदार सप्रे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुधीर गिम्हवणेकर, सरव्यवस्थापक समीर दळवी व संदीप तांबेकर, शिवाजी राजमाने सहा सरव्यवस्थापक सुनील निकम, सतीश सावंत, जागेचे मालक मेहबूब महाडिक सदानंद जंगम व संजयराव जाधव, सचिन पवार, विकास संस्थाचे पदाधिकारी व सचिव तसेच बँकेचे खातेदार व माजी कर्मचारी आदि मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमप्रसंगी उपस्थित मान्यवराचे शाखा व्यवस्थापक विनायक थळकर संपर्क अधिकारी विशाल बागवे यांनी मान्यवरांचा पुष्पगुच्छ देवून स्वागत व सत्कार केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg