loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री दत्तमंदिर उद्घाटन आणि कलशारोहण सोहळा

राजापूर - श्री दत्त गुरु मंदिर काजिर्डा, मंदिराची पुर्नबांधणी पुर्ण करून मंदिर उद्घाटन आणि कलशारोहण सोहळा आयोजित करण्यात येत आहे. या निमित्त मार्गशीर्ष कृ ११ शके १९४७, सोमवार दि. ०१/१२/२०२५ या शुभदिनी श्री दत्त मंदिर उद्घाटन आमदार किरण (भैया सामंत) यांच्या शुभहस्ते होणार आहे. तसेच धार्मिक पद्धतीने कलशारोहण सोहळा आयोजित केला आहे. या निमित्ताने रविवार, दिनांक ३०/११/२०२५ ते शुक्रवार दिनांक ०५/१२/२०२५ या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या मंगलमय सोहळ्यास आपली आणि आपल्या परिवाराची उपस्थिती प्रार्थनिय आहे, असे श्री वेताळदेव ग्रामस्थ मंडळ काजिर्डा यांनी भाविकांना आव्हान केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg